market is adorned with idols of the goddess for the navratri festival Sakal
फोटोग्राफी

Navratri 2021 : आदिशक्तीच्या विविध मूर्तींनी सजली बाजारपेठ

सोमनाथ कोकरे

नाशिक : अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव आला असून, शहरातील बाजारपेठा या उत्सवासाठी सज्ज झाल्या आहेत. बाजारात आदिशक्तीच्या अनेक रुपातील सुंदर मुर्ती सध्या बाजारात दाखल झाल्या आहेत. नक्षीदार गरबा घट, विविध देवींच्या मुर्तींनी सजलेले स्टॉल्स, स्टॉलवर दाखल झालेली दुर्गा देवीची आकर्षक मुर्ती, सजलेली विविध आकारातील टोपल्यांची दुकाने यामुळे बाजार फुलून गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather IMD Alert : राज्यासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे! मुंबईसह 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, कसं असणार हवामान?

Gold & Silver Prices : दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण, पण पुन्हा सोन्याचे दर वाढणार

Throat Irritation: प्रदूषणामुळे जर घसा खवखवत असेल तर करा 'हे' ५ घरगुती उपाय

Teacher Transfer: राज्यातील १२ हजार शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आंतरजिल्हा बदली रखडली, राज्यव्यापी आंदोलनाची तयारी

VIDEO : बाईकला धडकून स्लीपर बस पेटली, २० जण जिवंत जळाले; ४० जण करत होते प्रवास...

SCROLL FOR NEXT