shoes style for men 
फोटोग्राफी

पुरूषांनो, पाच प्रकारचे शूज तुम्हाला देतील हटके लूक

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही पहिल्यांदा जेव्हा एखाद्याला भेटता तेव्हा तीन गोष्टी बघता. एक त्या माणसाची हेअर स्टाईल, दुसरी त्याची हात मिळवण्याची पद्धत आणि तिसरं म्हणजे त्याचे जोडे अर्थात फूटवेअर. बिझनेस मिटिंग किंवा मुलाखत असेल किंवा तीला पहिल्यांदाच भेटायला जाणार असाल तर तुम्ही कपड्यांबरोबरच शूज कोणते घातले आहेत तेही पाहिलं जातं. तुमची पर्सनॅलिटी यावरून ओळखली जाते. त्यामुळे तुम्ही शूज खरेदी करताना ते कशावर मॅच होतील हे बघणं गरजेचं आहे. त्यासाठी हे पाच प्रकार तुम्हाला उपयोगी पडतील.

ब्लॅक लेदर ऑक्सफोर्ड डिझाइन- तुम्ही ऑफिसला जाता किंवा फॉर्मल ड्रेससाठी बूट शोधत असाल तर अशाप्रकारचे डिझाईन तुमच्याकडे असले पाहिजे असा प्रयत्न करा. लेसवाल्या शूजना तुम्ही फॉर्मल सूट किंवा ट्राऊजरबरोबर मॅच करू शकता.
ब्राऊन लेदर बोग- ब्रिटिश क्लासिक डिझाईनचे हे ब्राऊन रंगाचे फॉर्मल शूज तुम्ही सेमी फॉर्मल सूट किंवा जीन्सबरोबर मॅच करू शकता.
व्हाईट लेदर लो टॉप - स्नीकर घालायला आवडत असतील तर तुमच्यासाठी व्हाईट लेदर लो टॉप शूज अतिशय उत्तम पर्याय आहे. ते तुम्ही सूट, डेनिम, ट्राऊजर बरोबर घालू शकता. त्यामुळे तुम्हाला स्टाईलिश आणि स्पोर्टसी लूक मिळेल.
लेदर लेसअप शूज - जर तुम्हाला फिरायला आवडत असेल किंवा एडव्हेंचर लव्हर असाल तर हे शूज तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. लेदर लेसअप शूज तुम्ही अशावेळी नक्की घ्यायला हवेत.
जर तुम्ही पार्टी वेअरमध्ये जीन्स घातली असेल तर त्यासोबत ब्रोग्स शूज, लोफर, स्नीकर्स, बूट इत्यादी शूज ट्राय करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT