ratnagiri esakal
फोटोग्राफी

मिरकरवाडा बंदरावर शुकशुकाट; धान्य वाहतुकदारांना हमालांनी पकडलं कात्रीत

पुन्हा काम बंद ; नियमावर बोट ठरते अडचणीचे

राजेश शेळके, राजेश कळंबटे

रत्नागिरी (Ratnagiri) येथील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखणारे मिरकरवाडा बंदरावर (Mirkarwada Port) शुकशुकाट आहे. पार्ससीन मच्छिमारांनी काढलेल्या विराट मोर्चात हजारो मच्छिमार (Fishermen) सहभागी झाले आहेत. शेकडो नौका बंदरात उभ्या आहेत. बंदरावर असलेली सगळी दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. दर दिवशी होणारी मासळीची उलाढाल थांबली आहे. मिरकरवाडासह जिल्ह्यातील अनेक मच्छिमार सहभागी झाले आहेत. मिरकरवाडा बंदरावर असलेल्या स्थितीची ही छायाचित्रे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SCROLL FOR NEXT