Rajyasabha Electio voting Sakal
फोटोग्राफी

व्हील चेअरवरून विधानभवनात; आजारी असलेल्या 'दोन्ही' आमदारांचे मतदान पूर्ण

आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी गंभीर आजारी असतानाही राज्यसभेच्या मतदानासाठी हजेरी लावली आहे.

दत्ता लवांडे

आज मुंबईत राज्यसभेच्या सहा जागेसाठी मतदान पार पडत असून भाजपाने आपले तीन उमेदवार उभे केले आहेत. त्याचबरोबर आजारी असलेले लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्सने मतदानासाठी हजर झाले आहेत.

आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी आल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
आमदार लक्ष्मण जगताप हे पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या अॅम्ब्युलन्सने हजर झाले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी आणि उचारासाठी डॉक्टरांची टीम त्यांच्यासोबत होेती.
तसेच पुण्याच्या माजी महापौर आणि सध्याच्या आमदार मुक्ता टिळक यासुद्धा आाजारी असताना राज्यसभेच्या मतदानासाठी हजर झाल्या आहेत.
आमदार लक्ष्मण जगताप यांना पीपीई कीट घालून मतदान करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टरांचा ताफा होता.
त्यांचे स्वागत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. खाली उतरताच त्यांनी जगतापांचे टाळ्या वाजून अभिनंदन केले.
मुक्ता टिळक या सुद्धा बेडरेस्टवर असताना पक्षाच्या उमेदवाराला राज्यसभेवर पाठवण्यासाठी मतदानास हजर राहिल्या आहेत. त्यांना येण्यासाठी पक्षाने अॅम्ब्युलन्सची सोय केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT