कासमध्ये बोटिंग, प्रेक्षागॅलरी उभारणार: उदयनराजे भोसले esakal
फोटोग्राफी

कासमध्ये बोटिंग, प्रेक्षागॅलरी उभारणार: उदयनराजे भोसले

उदयनराजे म्‍हणाले, ‘‘कास येथील निसर्गसौंदर्याचा पर्यटन विकासासाठी वापर करता येऊ शकेल.

उमेश बांबरे -सकाळ वृत्तसेवा

सातारा: कास धरणाची उंची वाढवण्याची संकल्पना साताऱ्याचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष (कै.) श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज यांनी साकारली होती. त्यांची संकल्पना अस्तित्वात येत आहे याचा मनस्वी आनंद असल्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. कास धरण उंची वाढविण्‍याच्‍या तिसऱ्या टप्‍प्‍यातील अंतिम कामास आज त्‍यांच्‍या उपस्‍थितीत सुरुवात झाली. या वेळी त्‍यांनी कास येथे बोटिंग, प्रेक्षागॅलरी उभारणे इत्यादी प्रस्ताव लवकरच मंजूर करून घेऊन स्थानिकांच्या रोजगार वाढीचे सर्व प्रयत्न करणार असल्‍याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT