Mulayam Singh Yadav Sakal
फोटोग्राफी

Mulayam Singh Yadav Photos : कुस्तीतही कित्येकांना चितपट करणारा राजकारणी

दत्ता लवांडे

समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशच्या जनतेचे नेताजी आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह मुलायम सिंह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास होता. समाजवादी पक्षाची त्यांनी स्थापना केली होती.

माजी संरक्षण मंत्री, समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशमधील जनतेचे नेताजी मुलायमसिंग यादव यांचे आज निधन झाले आहे.
वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं असून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
समाजवादी पक्षाचे संस्थापक असलेले मुलायमसिंह यादव हे तीन वेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तर ते आठ वेळा आमदार आणि एकूण सात वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत.
ते पहिलवान होते. लग्नाच्या नंतर त्यांनी पहिलवानी सुरू केली. तर कुस्तीच्या आखाड्यातूनच त्यांनी राजकारणालाही सुरूवात केली.
कुस्तीत ते विरोधकांना चितपट करण्यासाठी ओळखले जात होते. हीच त्यांची ओळख राजकारणातही राहिली.
१९३९ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते एकूण पाच भावंडे होती. पुढे समाजवादी पक्षाची स्थापना त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: महाराष्ट्रात इंधन संकटाचा स्फोट! पेट्रोल-डिझेलसाठी लांब रांगा, अनेक पंपावर ‘नो स्टॉक’ बोर्ड, वाहनचालकांचे हाल

IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI

CSK: मुंबईला त्यांच्याच भाषेत उत्तर! CSK ने रचला इतिहास जो कोणत्याही टीमला जमला नाही; 'या' बाबतीत चेन्नई ठरली नंबर १

राज्यात ७ जिल्ह्यांत एमआरआय, ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवा विस्तार

Latest Marathi News Live Update : मोताळा तालुक्यात मियावाकी प्रकल्पाला भीषण आग; हजारो झाडे जळून खाक

SCROLL FOR NEXT