फोटोग्राफी

Photo Feature : फुलपाखरांच्या विश्वात....

सकाळ डिजिटल टीम

फुलपाखरं केवळ फुलांवरच जगतात असं नाही बरं का, तर चिखलातून अन्न शोधणं ही त्यांना जमतं ही नवी माहिती आता समोर आली आहे. मुंबईतल्या दोन तरुण संशोधकांनी यावर संशोधन करून ही नवीन महत्वाचाही माहिती समोर आणली. इतकेच नाही तर विविध रंग, छटा, आकार असलेली फुलपाखरं बघण्यासाठी आता कोणता ऋतू निवडावा यासाठी एक 'कलर कोड' संशोधन ही त्याांनी केलंय.

मुंबईतल्या दोन संशोधकांनी माथेरानच्या जंगलात यासाठी तब्बल 8 वर्षे घालविली. त्यांच्या या संशोधनाची दखल एका आंतरराष्ट्रीय जर्नलने देखील घेतली आहे.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतील संशोधक मंदार सावंत, सोमय्या महाविद्यालयातील सागर सारंग या द्वयिंनी 2011 ते 2019 या काळात माथेरांमधील फुलपाखरांचा अभ्यास केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test, Day-3: श्रीलंकेने फॉलो-ऑन टाळला, पण भारताला मिळाली मोठी आघाडी! सोनल दिनुशा शतक करत चकमकला

BMC: शुद्ध हवेसाठी हायपरलोकल सेन्सर्स, प्रदूषणावर मात करण्यासाठी महापालिकेचा नवा प्लॅन

Marathi News Live Updates : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने पीडित व्यक्तीकडून १६ लाख रुपये उकळले

Ramp AI Index: नामांकित कंपन्यांमध्ये AI चा अतिवापर? ६ महिन्यांत खर्च तिप्पट; एका कर्मचाऱ्यामागे मोजावे लागतात ७ लाख?

Ravindra Jadeja Milestone: रवींद्र जडेजा कपिल देवनंतर 'असा' पराक्रम करणारा दुसराच भारतीय! जगातील चार दिग्गज ऑलराऊंडरमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT