Mumbai Local  Sakal
फोटोग्राफी

Photo Story: रेल्वे अपघातामुळे मुंबई लोकलचा खोळंबा; स्थानकांवर तुडुंब गर्दी

शुक्रवारी झालेल्या अपघातामुळे शनिवारी सकाळी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला.

नमिता धुरी

काल रात्री दादर-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघातामुळे मुंबई लोकलचा (Mumbai Local) खोळंबा झाला आहे. मुंबईतील विविध स्थानकांवर तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. दादरहून निघालेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला (Puduchchery Express) सीएसएमटीहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसने धडक दिल्याची घटना दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान शुक्रवारी रात्री घडली. यावेळी पुदुच्चेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळांवरून घसरले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Train of Mumbai local due to train accident; Crowds at stations)

दादरहून निघालेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला सीएसएमटीहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसने धडक दिल्याची घटना दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान शुक्रवारी रात्री घडली. यावेळी पुदुच्चेरी एक्स्प्रेसचे तीन डबे रुळांवरून घसरले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
रेल्वे अपघातानंतर मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी कार्यालयात निघालेल्या मुंबईकरांची बरीच ओढाताण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : माहिममधील सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT