Nails Esakal
फोटोग्राफी

Nails: घरच्या घरी नखे स्वच्छ करण्यासाठी काही भन्नाट घरगुती टिप्स

नारळाचे  तेल तुम्ही जर गरम करून त्याने नखांवर मसाज केली तर नखांना नक्कीच फायदा होईल

सकाळ डिजिटल टीम

आजकालचा मुली नेल पेंटच्या मदतीने नखे सुंदर करतात, परंतु मुले शरीराच्या या भागाकडे फारसे लक्ष देत नाहीत, त्यामुळे नखांमध्ये घाण साचते आणि ते पिवळे दिसू लागतात. आज लेखात आम्ही तुम्हाला नखे स्वच्छ करण्याच्या घरगुती टिप्स आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

आजकालचा मुली नेल पेंटच्या मदतीने नखे सुंदर करतात.
लिंबाचा रस आणि मीठ यांचे एकत्रित मिश्रण करून ब्रशच्या मदतीने नखांवर चोळा, यामुळे नखांचे डाग दूर होतील.
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण देखील नखांवरचे डाग नाहीसे करायला मदत करतात. 
टूथपेस्टचा वापर करून नखांचे डाग देखील दूर करायला मदत करते.
नखांवरचे पिवळे डाग काढून टाकण्यासाठी पांढऱ्या व्हिनेगरचा देखील वापर करू शकतात. यामुळे नक्कीच तुमची नखं चमकतील. 
नारळाते तेल बहुतेक वेळा आपण केस आणि त्वचेसाठी वापरतो.
नारळाचे  तेल तुम्ही जर गरम करून त्याने नखांवर मसाज केली तर नखांना नक्कीच फायदा होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT