नळदुर्ग किल्ला Canva
फोटोग्राफी

पाणी महाल व प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध नळदुर्ग किल्ला !

पाणी महाल व प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध चारशे वर्षांपूर्वीचा नळदुर्ग किल्ला !

श्रीनिवास दुध्याल

उस्मानाबादपासून 46 किलोमीटर अंतरावर असलेल्या नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महाल प्रेक्षणीय व प्रसिद्ध आहे. हा प्रंचड किल्ला अडीच किलोमीटर घेराचा असून अजूनही सुस्थितीत आहे. या किल्ल्याजवळून वाहणाऱ्या बोरी नदीचे पाणी अडवून त्याचा उपयोग दुर्ग रक्षणासाठी केलेला फक्त येथेच आढळतो. तीन-चारशे वर्षांपूर्वी देखील लष्करी शास्त्र किती पुढारलेले होते, याचा हा सबळ पुरावाच आहे. पावसाळ्यात या पाणी महालावरून पडणाऱ्या पाहण्याचे विहंगम दृश्‍य पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येतात. (Naldurg fort, famous for its water palace and tourist attractions)

नळदुर्ग किल्ल्याचा प्रवेशद्वार
नळदुर्ग किल्ला
नळदुर्ग किल्ला
नर-मादी धबधबा
नळदुर्ग किल्ला
नळदुर्ग किल्ला
नळदुर्ग किल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT