गडचिरोली: (Gadchiroli) जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी (Naxalites)पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. नक्षलवाद्यांनी भामरागड (Bhamragad) तालुक्यातील इरपनार गावालगत रस्त्याच्या कामावरील वाहनांची जाळपोळ केली आहे. या जाळपोळीत १२ वाहानं जाळून खाक झाली आहेत.ही घटना शुक्रवार (ता. २१) दुपारच्या सुमारास घडली.
गडचिरोली: जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या इरपनार गावालगत रस्त्याच्या कामावरील १२ वाहने सशस्त्र नक्षलवाद्यांनी जाळली. ही घटना शुक्रवार (ता. २१) दुपारच्या सुमारास घडली. जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या इरपनार गावालगत रस्त्याच्या कामावरील १२ वाहने सशस्त्र नक्षलवाद्यांनी जाळली. ही घटना शुक्रवार (ता. २१) दुपारच्या सुमारास घडली.धोडराज-इरपनार-नेलगुंडा रस्त्याचे काम सुरू आहे. गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ६० ते ७० नक्षलवादी कामाच्या स्थळी आले.वाहनचालक आणि मजुरांना मारहाण करून हाकलून लावले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी ९ ट्रॅक्टर, २ जेसीबी आणि १ ग्रेडर वाहनाची जाळपोळ केली.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.