Ranbir Kapoor-Alia Bhatt Mehendi Ceremony Photos Viral on social media esakal
फोटोग्राफी

Ranbir-Alia Mehendi: रणबीर आलियाच्या मेहेंदीचे फोटो बघितलेत काय?

Ranbir- Alia Mehendi:रणबीर-आलियाच्या मेहेन्दीच्या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत

सुशांत जाधव

नुकत्याच पार पडलेल्या रणबीर-आलियाच्या मेहेन्दीच्या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.अनेक दिवसांपासून चाहते रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या उत्सुकतेत होते.त्यांच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर लगेच वायरल होताना दिसतात आहे.(Ranbir Kapoor-Alia Bhatt Mehendi)नीतू कपूर,रिद्धिमा कपूर आणि रिद्धिमा कपूरच्या मेहेंदीच्या फोटो चर्चेत आहेत.

नीतू कपूरने स्नॅपशॉटवर तिच्या मेहेंदीचा फोटो टाकत ऋषी कपूरची आठवण केली आहे
रिद्धिमा कपूरच्या मेहेंदीचा फोटो देखील बराच चर्चेत आहे.
करिष्मा कपूरने इंस्टाग्रामवर तिच्या मेहेंदीचा फोटो 'आय लव्ह मेहेंदी' असे कॅप्शन देत स्टोरी टाकलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bankipur Election Result 2026 : भाजपाला मोठा धक्का! ३० वर्षांचा गड ढासळला; बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय

Dimbhe Dam : डिंभे धरणाचा विसर्ग वाढला; लाखणगावचा पूल पाण्याखाली, बेल्हे-जेजुरी महामार्गावरील वाहतूक ठप्प

Latest Marathi News Live Update : ''गुन्हेगाराला मुख्यमंत्री बनवलं तर....''; बांकीपूरच्या निकालावर काय म्हणाले प्रशांत किशोर?

'पूर्ण सिस्टमच त्याला वाचवतेय...'; बृजभूषण यांच्या निर्दोष सुटकेनंतर Vinesh Phogat काय म्हणाली? मोठं पाऊल उचलण्याचा इशारा

Temple Development : डोंगरगाव शिवच्या तोंडेश्वर महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र 'ब' वर्गाचा दर्जा; आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT