Alia Bhatt Christmas Celebration esakal
फोटोग्राफी

Alia's Christmas Celebration : सेलिब्रेशन तो बनता है! आलिया रणबीरचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन दणक्यात

त्यांचं पहिलं सेलिब्रेशन सोशल मीडियाबरोबरच सिनेइंडस्ट्रीतदेखील चर्चेत आहे

सकाळ ऑनलाईन टीम

बॉलीवूडमधील बहुचर्चित जोडी रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदाने ख्रिसमस साजरा केला. रणबीर आणि आलियाचं लग्नानंतरचं हे पहिलंच ख्रिसमस सेलिब्रेशन आहे. त्यामुळे त्यांचं पहिलं सेलिब्रेशन सोशल मीडियाबरोबरच सिनेइंडस्ट्रीतदेखील चर्चेत आहे.

आलियाची आई सोनी राजदान यांनी आलिया आणि बहिणी पूजा भट्ट आणि शाहीन भट्ट यांच्यासोबतची एक क्यूट सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
दोन्ही कुटुंबांनी एकत्रित आनंदाने रणबीर आलियाच्या लग्नानंतरचं पहिलं ख्रिसमस सेलिब्रेशन केलं.
तर रणबीरची आई नीतू कपूरने सहकुटुंबासह एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

Latest Marathi News Live Update : गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

SCROLL FOR NEXT