Nirmala Sitharaman Viral Memes 
फोटोग्राफी

Nirmala Sitharaman Memes : '...मी फक्त GST खाते'; बजेटआधी अर्थमंत्र्यांवर मीम्सचा पाऊस

सकाळ डिजिटल टीम

Nirmala Sitharaman Memes : अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी 26 जानेवारीला अर्थसंकल्पापूर्वी हलवा सेरमनी आयोजित करण्यात आली होताी.या कार्यक्रमातील सीतारामन यांचा एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. हा फोटो वापरून युजर्स सोशल मीडियावर मजेशीर मीम्स शेअर करत आहेत..

हा व्हायरल फोटो वापरून अर्थमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे.
हलवा सेरमनी मधील हा अर्थमंत्र्यांचा फोटो अनेकांना त्यांच्या आईची आठवण करून देतो आहे.
मै माइके चली जाऊंगी.... या गाण्यातील अभिनेत्रीचे हावभाव देखील असेच आहेत असं देखील काही जणांना वाटतंय..
या पैकी बऱ्याच मीम्स पाहून तुम्हाला हसू रोखता येणं शक्य होत नाही
अनेक वापरकर्त्यांनी त्यांची कल्पनाशक्ती वापरून वन लाइनर कमेंट केल्या आहेत.
हलवा तर मी खात नाही, मी फक्त जीएसटी खाते.. हे अर्थमंत्र्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देतं..
जीएटीपेक्षा गोड काहीच नसतं.. हे पुन्हा अर्थमंत्र्यांवर जीएसटीवरून टोला लगावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: मुंबईकर महिला भिडल्या... डब्यात सीटवरुन सुरु झालेला वाद पुढे मराठी विरुद्ध हिंदी पर्यंत पोहोचला, नंतर जे घडलं ते...

VIRAL VIDEO : बापरे! सोनू सूदने हातात साप पकडला अन्... व्हिडिओ व्हायरल

inspirational Story: 'जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर अंध नम्रता शिकली कॉम्प्युटर'; आई-वडीलांची भक्कम साथ

India Gate: इंडिया गेटवर पिकनिक बंद? काळजी करू नका, 'या' ठिकाणी कुटुंबासोबत करा मस्ती!

ENG vs IND, 4th Test: बुमराह-पंतच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; पण रैना म्हणतोय, 'जर भारताला मालिका जिंकायची असेल, तर...'

SCROLL FOR NEXT