फोटोग्राफी

गुणकारी जायफळाचे तेल; तोंडातील दुर्गंधी करते दूर

नीलेश डाखोरे

नागपूर : जायफळाच्या तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुण असतो. त्यामुळे बऱ्याच टूथपेस्टमध्ये याचा वापर केला जातो. हे तोंडात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया दूर करते. हे हिरड्यांना आलेली सूज कमी करते आणि दातदुखीपासून आराम देते. तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी पाण्यात जायफळाच्या तेलाचे दोन थेंब घालावे आणि तोंड धुवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

प्रसिद्ध मसाला ब्रँड वादाच्या भोवऱ्यात; चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याचा दावा, हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक?

Latest Marathi News Live Update : गरवारे परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक

Paduka Darshan Mumbai : मुंबईत दोनदिवसीय ‘भक्तीचा महाकुंभ’,‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे संत आणि सद्‍गुरू पादुकांच्या दर्शनाची संधी

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला आला फ्रॉड कॉल, फिरकी घेत म्हणायला लावलं मराठी गाणं, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

SCROLL FOR NEXT