PM Modi esakal
फोटोग्राफी

International Yoga Day 2022: कर्नाटकातल्या म्हैसूरमध्ये पंतप्रधान मोदींनी साजरा केला योग दिन

धनश्री ओतारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील म्हैसूर शहरातून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ( international yoga day 2022 ) आयोजित सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस असून, त्यानिमित्त मोदी हे म्हैसूर येथील पॅलेस मैदानावर होणाऱ्या योग सोहळ्यात सहभागी झालेत.
म्हैसूर पॅलेस मैदानावर पंतप्रधानांसह 15,000 हून अधिक लोक योग सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
योग्य ऊर्जा आज सर्वांना आधार देत आहे. योग्य मानवाला निरोगी आरोग्याचा विश्स्वास देत आहे. जगभरात योग साजरा केला आहे. योग्य दिवसाचा उत्साह आहे. योग संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळे यावेळी आंतरराष्ट्रीय योग्य दिवसाची थीम मानवतेसाठी योगा आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात योग दिन साजरा केला.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लाल किल्ल्यावर योग दिन साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

SCROLL FOR NEXT