Papaya Esakal
फोटोग्राफी

Papaya Fruit: हिवाळ्यात पपई खाण्याचे 'हे' आहेत फायदे

पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. 

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यात पपई खाणे आरोग्यासाठी उत्तम असते. त्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. थंडीत पपई खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते. पपईमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे पपई खाणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

थंडीची चाहूल लागताच आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. हिवाळ्यात तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही पपईचे फळ खाऊ शकता.
पपई हे व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटिऑक्सिडंटने समृद्ध फळ आहे.
पपई तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी प्रभावी आहे. 
वास्तविक, पपईमध्ये असलेले फायबर पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. 
चांगल्या दृष्टीसाठी पपई खाण्यास सुरुवात करा. यामध्ये असलेले कॅरोटीनॉइड ल्युटीन डोळ्यांचे निळ्या प्रकाशापासून संरक्षण करते.
पपई तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 
पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. 
पपई कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते आणि आरोग्यही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT