narendra modi
narendra modi 
फोटोग्राफी

कोरोनाविरोधात बाहुबली होऊन लढा देऊयात- पंतप्रधान मोदी

कार्तिक पुजारी
पंतप्रधान मोदींनी संसदेत प्रवेश केला, त्यावेळी पाऊस पडत होता.
संसद परिसरात प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी स्वागत केले.
पावसाच्या आगमनाने अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळे त्यांनी हातात छत्री धरली होती. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते.
मोदी म्हणाले की, 'लस दंडावर घेतली जाते. त्यामुळेच कोरोना विरोधातील लढ्यात लस घेतलेला बाहुबली बनतो. 40 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. कोरोनाच्या लढ्यात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कोरोनाविरोधात बाहुबली होऊन लढा देऊयात.'
नितीन गडकरी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत जाताना
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेला संबोधित केलं.
विरोधकांनी संसदेबाहेर आंदोलन केले. केंद्र सरकारने नव्याने लागू केलेले कृषी कायदे रद्द करावेत यासाठी हे आंदोलन होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT