Bhakra Train, Free travelling Sakal
फोटोग्राफी

Photos: काय सांगता! भारतातील 'या' ट्रेनमध्ये करू शकता मोफत प्रवास

भाक्रा रेल्वे ट्रेनचे प्रवासी 73 वर्षांपासून मोफत ट्रेन प्रवासाचा आनंद घेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही भारतात विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करताना पकडला गेलात तर तुम्हाला दंड होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये तुम्हाला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो, पण देशात अशी ट्रेन आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणताही खर्च न करता मोफत प्रवास करू शकता. विश्वास बसत नाहीये ना? पण भाक्रा रेल्वे ट्रेनचे प्रवासी 73 वर्षांपासून मोफत ट्रेन प्रवासाचा आनंद घेत आहेत. जाणून घेऊया या खास ट्रेनबद्दलची विशेष माहिती..(Passengers of Bhakra Railway have been enjoying free train travel for over 73 years.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

SCROLL FOR NEXT