Poisonous Snakes esakal
फोटोग्राफी

Poisonous Snakes: जगातील पाच भयानक साप! एका दंशात संपेल खेळ

जगातील सगळ्यात धोकादायक सापांच्या जातीमध्ये या पाच सापांचा समावेश आहे

सकाळ डिजिटल टीम
कोब्रा सापाच्या प्रजातींमध्ये फिलिपीनी जातीच्या सापांमध्ये सगळ्यात जास्त विष दिसून येते. माहितीसाठी कोब्रा साप त्याच्या भक्षाला दंश न करता थेट त्याच्या शिकारावर विषच ओततो. या सापाचं विष माणसाच्या श्वासावर आणि हृदयावर थेट परिणाम करतं.
सॉ-स्केल्ड वायपर या सापाच्या तर एका बाइटमध्ये ७० मिलीग्राम विष असतं. एका व्यक्तीस मरण्यास कारणीभूत ठरण्यासाठी केवळ ५ मिलीग्राम विष पुरेसं असतं.
ब्लॅक मांबा हा जमिनीवरील सर्वात जलद गतीने सरपटणारा साप आहे. तुम्हाला कदाचित हे कळल्यास आश्चर्य होईल की हा साप प्रति तास २० किलोमीटर गतीने सरपटू शकतो. ब्लॅक माम्बा जवळजवळ १०-१२ वेळा चावा घेत व्यक्तीच्या शरीरात जवळपास ४०० मिलीग्राम विष सोडतो.
इस्टर्न टायगर या सापाच्या विषामध्ये ब्लड क्लॉटिंग एजंट आणि नर्व पॅरालायझर आढळून येतात जे मानवी शरीरासाठी सर्वाधिक घातक असतात. अटॅक करण्याआधी टायगर स्नेक भक्षाची मान आणि डोकं ओरबाडून टाकतो आणि मग अटॅक करतो.
इनलँड तायपन हा मानवी जीवासाठी सगळ्यात जास्त घातक ठरतो. माहितीसाठी या सापाच्या एका दंशात एकावेळी १०० व्यक्तींचा जीव घेण्याची शक्ती असते. इनलँड साप हा कोबरा सापाच्या तुलनेत ५०% जास्त घातक ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT