शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी : साई मंदिर खुले झाले तेव्हा भक्तांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी.शिर्डी (अहमदनगर) : साईसमाधी मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी भल्या पहाटे दर्शनासाठी खुले झाले. भाविकांना साईदर्शनाची, तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना भाविकांच्या गर्दीची आस लागली होती. नगरपंचायतीने विद्युत रोषणाई करून आणि ग्रामस्थांनी रांगोळ्या रेखाटून भाविकांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर उघडण्याचे जाहीर केल्यापासून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यापार्श्वभूमीवर व्यवस्थापनाकडूनही तयारी करण्यात आली होती. सतिश वैजापूरकर यांनी काढलेली येथील छायाचित्रे.
संपादन : अशोक मुरुमकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.