Anjali
Anjali Canva
फोटोग्राफी

"तुझ्यात जीव रंगला' फेम अंजलीचे फोटो पाहून चाहते फिदा!

श्रीनिवास दुध्याल

"तुझ्यात जीव रंगला' फेम अंजलीचे फोटो पाहून चाहते फिदा!

"तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे अंजली म्हणजेच अक्षया देवधर घराघरात पोचली आहे. अक्षयाने नुकताच व्हाईट साडीमधील फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo shoot of actress Anjali in the play Tujhyat Jeev Rangla-ssd73)

तुझ्यात जीव रंगला फेम अंजलीच्या नखरेल अदा
"तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे अंजली म्हणजेच अक्षया देवधर घराघरात पोचली आहे.
अक्षयाने नुकताच व्हाईट साडीमधील फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये अक्षया खूपच सुंदर दिसत आहे.
अक्षयाने फोटो शेअर करताच चाहत्यांकडून लाईक्‍स आणि शेअरचा वर्षाव होतं आहे.
काही महिन्यांपूर्वीच "तुझ्यात जीव रंगला' मालिकेने निरोप घेतला असला तरी अंजली आणि राणाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT