kolhpaur esakal
फोटोग्राफी

शिवरायांच्या जयघोषानं करवीर संस्थान झालं 'शिवमय'; पाहा सुंदर PHOTO

पन्हाळगडावरून पहाटे शिवज्योत घेऊन शिवभक्त आपापल्या गावी रवाना झाले.

- संदीप खांडेकर

जय भवानी जय शिवाजीचा अखंड जयघोष व वीरश्रीयुक्त पोवाड्यांनी शहर परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. पन्हाळगडावरून पहाटे शिवज्योत घेऊन शिवभक्त आपापल्या गावी रवाना झाले. वैविध्यपूर्ण उपक्रम साजरे करत शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला उजाळा दिला. कालपासूनच शिवजयंतीची तयारी थाटामाटात सुरू होती. आज सकाळी ध्वनिक्षेपकावरून पोवाडे सुरू झाले आणि परिसरात उत्साहाचा माहोल पेरला गेला.

नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करताना महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती.
शाहीर आझाद नायकवडी यांनी पोवाड्यांतून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सादर केली.
छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे नर्सरी बागेत बागेतील छत्रपती शिवरायांच्या मंदिरात महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पूजन झाले.
पन्हाळगडावरून पहाटे शिवज्योत घेऊन शिवभक्त आपापल्या गावी रवाना झाले.
हातात भगवे झेंडे व डोक्यावर भगव्या टोप्या घालून बालचमू गल्लोगल्ली घोषणा देत फिरत होता.
जय भवानी जय शिवाजीचा अखंड जयघोष व वीरश्रीयुक्त पोवाड्यांनी शहर परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
वैविध्यपूर्ण उपक्रम साजरे करत शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला उजाळा दिला.
शाहीर पिराजीराव सरनाईक व बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्यांनी वातावरणात रंग भरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank of Baroda: 'बँक ऑफ बडोदा'चा डेटा कसा 'लीक' झाला? ग्राहकांना धोका आहे का? बँकेने दिलं अधिकृत स्पष्टीकरण

Virar Timber Smuggling: विरारमध्ये भाजीपाल्याच्या टेम्पोआडून खैर लाकडाची तस्करी उधळली; वन विभागाची पहाटे धाडसी कारवाई, मुद्देमाल जप्त

Kelghar Ghat Landslide : चालक अजरुद्दीनच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव! केळघर घाटात जेसीबीवरच मोठी दरड कोसळली; महाबळेश्वर-सातारा मार्ग पूर्णपणे ठप्प

Bhima River Farmers: भिमा नदीत पाणी सोडूनही वीज नाही; संतप्त नदीकाठच्या शेतकऱ्यांची ‘आठ तास वीज नसेल तर पाणीही नको’ अशी सोशल मीडियातून हाक

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT