Heavy Rain In Vidarbha Heavy Rain In Vidarbha
फोटोग्राफी

Photos : विदर्भात संततधार पाऊस; जाणून घ्या भयावह स्थिती

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : जून महिन्यात मान्सून शिथिल राहिला तर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने चांगल्या प्रकारे सक्रिय होऊन दुसऱ्या आठवड्यात जोरदार फटकेबाजी करून साऱ्यांना जेरीस आणले. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे विदर्भातील नदी, नाले तुडुंब भरून दुथडी वाहत असल्याने दिसत आहे. संततधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गडचिरोली, वर्धा, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांना बसला आहे. फोटोंमधून जाणून घेऊ या येथील स्थिती...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT