PM Narendra Modi And Mother Heeraben esakal
फोटोग्राफी

Heeraben Modi Demise : आईचा आशीर्वाद घेण्यासाठी PM मोदींनी प्रत्येकवेळी घेतली भेट; मायेचा दिसला आदर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Hiraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Hiraben Modi Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचं निधन झालं. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
PM मोदींनी सोशल मीडियावरून आईच्या निधनाची माहिती दिलीये. याआधी पंतप्रधानांच्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी देशभरात यज्ञ आणि पूजा केली जात होती.
पीएम मोदींनी ट्विट केलं की, 'जेव्हा मी आईला 100 व्या वाढदिवशी भेटलो, तेव्हा तिनं मला एक गोष्ट सांगितलीये. बुद्धीनं काम करा, बुद्धिमत्तेनं जगा. आईचं बालपण कठीण होतं. जागतिक महामारीनं माझी आई हिरावून घेतलीये. मला माझ्या आईचं प्रेम कधीच मिळालं नाही.'
पीएम मोदी 'माँ' या ब्लॉगमध्ये पुढं लिहितात, माझी आई कुटुंबात सर्वात मोठी होती आणि लग्नानंतर ती नवीन कुटुंबातील सर्वात मोठी सून बनली. आज माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, माझ्या व्यक्तिमत्त्वात जे काही चांगलं आहे, ती माझ्या आई आणि वडिलांची देण आहे. आज मी दिल्लीत बसलोय, पण मला खूप जुन्या गोष्टी आठवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT