फोटोग्राफी

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण पोळा; जाणून घ्या महत्त्व

नीलेश डाखोरे

नागपूर :  बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांकडून बैलपोळा हा सण साजरा केला जातो. पिठोरी अमावास्येच्या दिवशी हा सण येतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी नांगरापासून आणि शेतीपासून दूर ठेवले जाते. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन उटणे लावून आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. वर्षभर शेतीची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तुपाने किंवा हळदीने शेकतात आणि गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. बैलपोळा सण प्रामुख्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात साजरा करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो. मात्र, कोरोनामुळे यंदाही नागपूर जिल्ह्यात पोळा भरणार नाही. तेव्हा जुन्या फोटोंच्या माध्यमातून पोळा कसा भरतो हे जाणून घेऊ या... (फोटो - प्रतीक बारसागडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

Why Gold Prices Falling During War : गुंतवणूकदार चक्रावले! सोन्यात 22 हजार तर चांदीत 58 हजारांची विक्रमी घसरण; खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

YEIDA: एअरपोर्ट शेजारी स्वतःचं घर घेण्याची सुवर्णसंधी! नवी प्लॉट स्कीम लाँच; पाहा किती आहे किंमत आणि कसा करायचा अर्ज

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव

९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

SCROLL FOR NEXT