Pradeep Patwardhan passed away  esakal
फोटोग्राफी

Pradeep Patwardhan: 'मोरूची मावशी' शेवटपर्यत प्रेक्षकांच्या मनात!

मराठी मनोरंजन विश्वाला आज मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध कलावंत प्रदीप पटवर्धन यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

युगंधर ताजणे

Pradeep Patwardhan: मराठी मनोरंजन विश्वाला आज मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध कलावंत प्रदीप पटवर्धन यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचे (Marathi Actor) हदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून (marathi entertainment news) प्रदीप यांनी मराठी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. खडतर संघर्षातून त्यांनी स्वताच्या अभिनयाच छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. प्रदीप हे जनमाणसात लोकप्रिय असणारे अभिनय होते. त्यांचा प्रेक्षकवर्ग मोठा होता. (Moruchi Mavshi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भिवडी येथे कारखान्यात भीषण स्फोट; सात ठार, बेकायदा फटाके निर्मिती सुरू असल्याचा दावा

Pune Crime : पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त, सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त

Latest Marathi News Update : भिवंडीत महापौर पदाच्या उमेदवारीसाठी न्यायालयाची अटी-शर्तींसह मुभा

Sunetra Pawar: शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रकरण! सुनेत्रा पवारांनी उचललं कठोर पाऊल; आढावा बैठकीत निर्देश

Pahalgam Tourist Places Reopen : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली १४ पर्यटनस्थळे पुन्हा सुरू होणार!

SCROLL FOR NEXT