prathamesh parab shared diwali photo with girlfriend kshitija ghosalkar  sakal
फोटोग्राफी

Prathamesh Parab: खऱ्या प्राजक्तासोबत दगडू लावतोय दिवे? प्रथमेशचे फोटो व्हायरल!

अभिनेता प्रथमेश परबने शेअर केले खास फोटो? लोकांनी विचारला खासगी प्रश्न..

नीलेश अडसूळ

prathamesh parab: 'टाइमपास' चित्रपटातून घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेशनं यंदा दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक गोड मुलगी देखील आहे. प्रथमेशने आजवर त्यांच्या खासगी आयुषयाविषयी बरच काही सांगितलं आहे पण त्याची प्रेयसी कोण ही त्याने सांगितलेले नाही. पण या फोटोंवरून मात्र प्रथमेश परब रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेता प्रथमेश परब याने आजवर बालक पालक, टाइमपास, टकाटक असे अनेक सिनेमे केले पण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला तो 'टाइमपास' मधला दगडू.
नुकताच या चित्रपटाचा तिसरा भाग येऊन गेला, ज्यामध्ये दगडू आणि प्राजक्ता नाही तर पालवीची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती.
पण दगडूची खरी प्राजक्ता कोण असा प्रश्न त्याला वारंवार विचारला गेला आहे, आणि त्यावर त्याने उत्तरदेणेही टाळले आहे.
पण यंदाच्या दिवाळीत मात्र दगडूची प्राजक्ता सर्वांसमोर आली आहे.
प्रथमेशने त्यांची मैत्रीण क्षितिजा घोसाळकर सोबत काही फोटो शेयर केले आहेत. ती टाइमपास 3 च्या प्रीमियरला देखील हजर होती. त्यावरून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT