Miss Maharashtra Pratibha Sangale Sakal
फोटोग्राफी

पोलीस कॉन्स्टेबल ते मिस महाराष्ट्र; शेतकऱ्याच्या मुलीचा प्रेरणादायी प्रवास

Miss Maharashtra: महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत (Maharashtra Police) असणाऱ्या महिला कॉन्स्टेबल प्रतिभा सांगळे (Pratibha Sangale) यांनी मिस महाराष्ट्रचा किताब पटकावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत (Maharashtra Police) असणाऱ्या महिला कॉन्स्टेबल प्रतिभा सांगळे (Pratibha Sangale) यांनी मिस महाराष्ट्र (Miss Maharashtra) किताब पटकावला आहे. शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या आणि बीडमध्ये सेवा बजावत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांचं कौतुक होत आहे. शेतकरी कुंटूबातील मुलगी ते पोलीस आणि नंतर मिस महाराष्ट्र हा त्यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांचा प्रवास आपण जाणून घेऊया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT