Preity Zinta Reaction sakal
फोटोग्राफी

IPL 2022: 'एक झलक सबसे अलग' संघाचं कौतुक करण्यासाठी आल्या मालकीणबाई!

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पंजाब किंग्जची सह-मालक आहे. संघाला पाठिंबा देण्यासाठी ती सामना पाहिला आले.

Kiran Mahanavar

IPL 2022: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज 25 एप्रिल रोजी सामना खेळल्या गेला. पंजाब किंग्जची सह-मालक आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने या हंगामात पहिल्यांदाच सामना पाहिला आले होते.

पंजाब किंग्ज फलंदाजी करत असताना सीएसकेच्या खेळाडूंनी झेल सोडला. ज्यावर प्रीती झिंटाची रिएक्शन व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पंजाब किंग्जची सह-मालक आहे. संघाला पाठिंबा देण्यासाठी ती सामना पाहिला आले.
प्रीती झिंटाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. आणि सामन्यादरम्यानच ती ट्विटरवर ट्रेंड करत होते.
प्रीती झिंटा IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी झाले नव्हते. आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करताना तिने सांगितले की, ती या लिलावाचा भाग होऊ शकणार नाही.
पंजाब किंग्जने हा रोमांचक सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 187 धावा केल्या होत्या.
सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला केवळ 176 धावा करता आल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने 39 चेंडूत 78 धावा केल्या, मात्र तो सामना पूर्ण करू शकला नाही.
चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या षटकात २७ धावांची गरज होती. एमएस धोनी क्रीजवर होता, पण त्याला ही यावेळी अप्रतिम कामगिरी करता आली नाही आणि चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT