फोटोग्राफी

PHOTO - 'चल सर्जा, चल राजा बिगी बिगी बिगी जायाचं'; शेतकऱ्यांची पेरणीची धांदल

आमंत्रण स्वीकारून बळीराजा मशागतीच्या स्वरूपाने पेरणीच्या तयारीत दंग झाला

स्नेहल कदम

कोल्हापूर : जून उजाडला की शेतकऱ्याच्या कामाच्या गडबडीस सुरवात होते. उन्हाच्या तडाख्यात धगधगनाऱ्या धरती आईला मशागत करून गारवा देण्यासाठी शेतकरी राजाची एकच धांदल उडते. कुठे वळवाच्या सरींनी, तर कुठे मान्सूनच्या गार वातावरणामुळे शिवाराला हिरवाई देण्यासाठी शेतकरी राजा गडबड करतो. यंदा मान्सून ने वेळेत सुरुवात केली आहे. वळीवाच्या धुवाधार सरींनी धरणीमाता पेरणीसाठी आमंत्रण देत आहे. आणि हेच आमंत्रण स्वीकारून बळीराजा मशागतीच्या स्वरूपाने पेरणीच्या तयारीत दंग झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ग्रामीण आणि शहरी भागातही शेतीच्या कामांनी जोर धरलाय. कुठे मशागत चालू आहे, तर कुठं बांधबंदिस्ती. तर कुठे प्रत्यक्षात पेरणीसही आरंभ झाला आहे. कोविडच्या नकारात्मक वातावरणातही पेरणीची लगबग शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणत आहे. बळीराजाची ही धडपड टिपली आहे सकाळचे छायाचित्रकार मोहन मिस्त्री यांनी..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : एलपीजी दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या महाग झाले की स्वस्त?

Akola: धान्याची पोती उचलणाऱ्यांच्या घरातच उपासमारी; ११० माथाडी कामगारांची मजुरी रखडली; कुटुंबीयांवर आर्थिक संकट

Maharashtra:तळकोकणात आनंदसरी;मॉन्सूनचे सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत आगमन

New Marathi releases : खेडूत ते क्रिकेटर, टेक-३, राजूभाई बीएएमएस आणि सिंधी; प्रेरणादायी प्रवासकथांच्या नव्या मराठी पुस्तकांची ओळख

French Open Women's Champion: 19 वर्षीय मीराचा इतिहास! फ्रेंच ओपन जिंकत केला असा पराक्रम, जो अनेक दिग्गजांनाही जमला नाही

SCROLL FOR NEXT