priya bapat sakal
फोटोग्राफी

Photo : हा शर्ट घालून प्रिया बापटने केलाय राडा..

अभिनेत्री प्रिया बापट हिने खास पांढरा शर्ट परिधान करून फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नीलेश अडसूळ

नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सिरीज अशा मनोरंजन क्षेत्रातील सर्वच माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रिया बापट (priya bapat) वेगळ्या लुक मध्ये समोर आली आहे. ब्लॉक अँड ब्युटीफुल दिसणारी प्रिया आपल्या भूमिकेवर आणि विचारांवर कायमच ठाम असते. यंदा तिने पांढरा शर्ट घातला असून काहीशी बोल्ड पोज दिली आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेततिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत..

नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सिरीज अशा सर्वच माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट
ब्लॉक अँड ब्युटीफुल दिसणारी प्रिया आपल्या भूमिकेवर आणि विचारांवर कायमच ठाम असते.
यंदा तिने पांढरा शर्ट घातला असून काहीशी बोल्ड पोज दिली आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : जरांगेंचा पुन्हा एल्गार! ३० मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा, आता काय आहे मागणी?

नवऱ्यासोबत नाही सासूसोबत पत्रिका जुळवून बघा... 'कप बशी' मध्ये दिसणार पूजा- निर्मिती सावंत यांची धम्माल, टीझर प्रदर्शित

झिंगाट नंतर महाराष्ट्राला थिरकवायला आलंय तर्राट ! तुंबाडची मंजुळा सिनेमाचं नवं गाणं अल्पावधीत VIRAL

OpenAI वर डेटा चोरीचा गंभीर आरोप! कोर्टात खटला दाखल; ChatGPT ने Google-Meta ला दिला तुमचा डेटा? जाणून घ्या

Pimpri News: हा ट्रेलर, पुढची गोळी डोक्यात! बिश्नोई गँगकडून पिंपरीत गोळीबार; FB पोस्टमधून व्यावसायिकाला धमकी

SCROLL FOR NEXT