Dehydration and Diabetes  Sakal
फोटोग्राफी

Photos: डिहायड्रेशन आणि मधुमेहापासून असं करा स्वतःचं रक्षण; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते.

सकाळ डिजिटल टीम

Dehydration and Diabetes: डिहायड्रेशन आणि मधुमेह अनेक वेळा एकत्र दिसून येतात. ज्यावेळी सूर्य जास्त तळपत असतो आणि उष्णता जास्त असते अशावेळी अनेक जणांवर डिहायड्रेशनचा प्रभाव पडू शकतो. तथापि, मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. ज्यावेळी शरीरामध्ये पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही आणि रक्तात जास्त प्रमाणात साखर तयार होऊन त्याला गाळण्यासाठी आणि शोषून घेण्यासाठी तुमचे मूत्रपिंड जास्त काम करत असतील तेव्हा मधुमेह होतो. जर तुमची मुत्रपिंड अधिक प्रमाणात काम करत असतील तर शरीर रक्तातील अतिरिक्त साखर मूत्र विसर्जनाद्वारे घालवते, ज्याकरिता तुमच्या टिश्यूकडून द्रव घेतले जाते. परिणामतः या कारणामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना अधिक वेळा मूत्र विसर्जन करावे लागते ज्यामुळे डिहायड्रेशन होते. तर मग मधुमेह आणि डिहायड्रेशन या समस्येला कसे थांबवावे आणि शरीरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये द्रवपदार्थ कसे राहतील याची कशा पद्धतीने काळजी घ्यावी? डॉक्टर शुभदा भनोत, प्रमुख मधुमेह प्रशिक्षक, मॅक्स रुग्णालय, असे म्हणतात, ''मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशन होण्याचा धोका अधिक असतो कारण रक्तातील साखरेचे जास्त प्रमाण शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. अधिक जास्त प्रमाणामध्ये द्रवपदार्थ घेऊन डिहायड्रेशनवर उपाय केला जाऊ शकतो. तथापि, खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेशन झाले असेल तर, वैद्यकीय आधारभूत सल्ला आहे की तुम्हाला अतिरिक्त इलेक्ट्रोलाइट्स (क्षार) दिले जाऊ शकतात.'' गरम वातावरणामध्ये शरीरातील पाणी व्यवस्थित राखण्यासाठी काही सामान्य सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT