विश्रांतवाडी : पहाटे मोठ्या प्रमाणात धुके पडले होते Photo credit : Mohan Patil Sakal
फोटोग्राफी

पुणे : शहरावर पहाटेच्या धुक्याची झालर; पहा फोटो

धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली.परिणामी विमानसेवा काही तासांसाठी विस्कळीत झाली होती.

दत्ता लवांडे

विश्रांतवाडी : पहाटे मोठ्या प्रमाणात धुके पडले होते

हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांनी धुक्याचा अनुभव घेतला. Photo credit : Mohan Patil
लोहगाव :धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली.परिणामी विमानसेवा काही तासांसाठी विस्कळीत झाली होती. उतरणारी विमाने दुसरी वळविण्यात आली होती आणि उड्डाण करणारी विमानांना उशिर झाला होता Photo credit : Mohan Patil
सकाळी सकाळी धुके पडल्याने पुणेकर फिरायला बाहेर पडल्याचे दिसून आले.
वातावरण धुकेमय झाल्याने शहरावर झालर पांघरल्यासारखे वाटंत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Row: भोलागीर शाळेचा राजकीय वापर थांबवा; मराठी माध्यम शाळेची मागणी, आयुक्तांना कायदेशीर नोटीसचा इशारा

RTO Portal Glitch: आरटीओच्या नव्या वाहन पोर्टलमुळे सेवा ठप्प, तांत्रिक अडचणी दूर करण्याची मोटार वाहन मालक-चालक संघाची मागणी

'होर्मुज'वर काही तासांत तोडगा निघणार? करार झाल्याचा अमेरिकेचा दावा; मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता

Digital Arrest: ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाने ज्येष्ठ नागरिकाला १९.४५ लाखांचा गंडा; सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT