फोटोग्राफी

पुणे शहर सुरू होतेय... 

सकाळ डिजिटल टीम
pune mandai

पुणे - सात आठवड्यांपासून लॉकडाउनमुळे ठप्प पडलेल्या शहराने आता कुस बदलण्यास सुरूवात केली आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी नियमांचे पालन करत, बांधकामे, दुकाने, मॉल (जीवनावश्‍यक वस्तू) आणि इतर आवश्‍यक वस्तूंची केंद्रे उघडण्यात आली आहे. घरासह रोजच्या जगण्यासाठी आवश्‍यक असलेल्या वस्तू, साहित्य बरोबरच इलेक्‍ट्रिक वस्तूंची खरेदी व दुरुस्तीसाठी "सोशल डिस्टस्निंग'चे पालन करीत नागरिकांनी आता घराबाहेर येऊ लागले आहे. मेट्राचे कामही आता दिवस-रात्र सुरू झाले आहे. याचा छायाचित्रांतून घेतलेला हा आढावा... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT