punjab esakal
फोटोग्राफी

राहूल-प्रियंका गांधी गुरुद्वाऱ्यात; लंगरमध्ये जेवणही वाढलं!

राहुल आणि प्रियंका गांधी यांनी लोकांसोबत बसून लंगरचा आस्वाद घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यामुळे विविध पक्षातील नेत्यांचे दौरे सुरु आहेत. दरम्यान, कॉंग्रसेचे राहूल गांधी आणि प्रियंका गांधी या भावंडांनी पंजाबच्या गुरुद्वारामध्ये लंगरचे वाटप केलं आहे. सध्या पंजाबमध्ये निवडणूकीचे वातावरण तापले आहे. असे असले तरी या बिहण-भावाने मात्र लोकांसोबत बसून लंगरचा आस्वाद घेतला आहे.

रविदास जयंतीनिमित्त कांग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी वाराणसीच्या एका गुरुद्वारामध्ये लंगरचे वाटप केले
एवढंच नाही तर त्यांनी स्वतः तेथील लोकांसोबत बसून लंगरचा आस्वाद घेतला आहे.
याशिवाय पहाटे चार वाजता या ठिकाणी पंजाबचे मुख्यमंत्र्यांनीही या ठिकाणी भेट दिली होती.
कॉंग्रसेचे राहूल गांधी आणि प्रियंका गांधी या भावंडांनी या गुरुद्वारामध्ये सेवा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

Marathi News Live Updates : राज्य मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावी ८ फेब्रुवारीपासून, तर दहावी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT