Railway Accident At Matunga Railway Station  esakal
फोटोग्राफी

माटुंग रेल्वे स्थानकाजवळ दोन एक्स्प्रेसचा अपघात, पाहा PHOTOS

गदक एक्स्प्रेस आणि पॉंडीचेरी एक्स्प्रेस बाजूने एकमेकांवर आदळल्या.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ दादर-पुद्दुचेरी एक्स्प्रेसला आज शुक्रवारी (ता.१५) रात्री पावणे दहाच्या सुमारास मोठा अपघात झाला. गदक एक्स्प्रेस आणि पॉंडीचेरी एक्स्प्रेस बाजूने एकमेकांवर आदळल्या. या दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात होत्या आणि क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्याने आपघात झाला आहे. या अपघातात पॉंडीचेरी एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरून घसरले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Maggie video: मॅगी तयार.. ट्रेनमध्येच थाटलं किचन! मराठमोळ्या काकूंनी कायदा घेतला हातात, व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मालवणी पॅटर्न वादावर असलम शेख यांचे अमित साटम यांना खडेबोल

१० वर्ष डेट केलं पण २ वर्षात लग्न तुटलं; अपूर्वा नेमळेकरने सांगितलं घटस्फोटाचं कारण, म्हणाली- मी चुकले

New Labour Laws: मोदी सरकारची ऐतिहासिक चाल! नवीन कामगार कायदे तात्काळ लागू; आता शोषणाला लगाम बसणार

Maval Leopard : खेड–जुन्नरनंतर आता शिरगावात बिबट्या; शेतशिवारात भीतीचं सावट!

SCROLL FOR NEXT