raj kaveri wedding and halad ceremony in Bhagya Dile Tu Mala serial on colors marathi sakal
फोटोग्राफी

Bhagya Dile Tu Mala: हळदीच्या रंगात रंगले राज-कावेरी.. लग्नसोहळ्याचे हे खास फोटो पाहाच..

गेली कित्येक दिवस प्रेक्षकांना वेध लागलेला राज आणि कावेरीचा लग्नसोहळा अखेर दणक्यात होत आहे.

नीलेश अडसूळ
गेल्या काही आठवड्यांपासून 'भाग्य दिले तू मला' या मालिकेची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. त्यातही राज आणि कावेरी यांची जोडीही प्रेक्षकांची अत्यंत आवडती झाली आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
त्याचे कारणही तसेच आहे, राज आणि कावेरी यांचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. अनेक संकटं पार करून अखेर राज आणि कावेरी एकत्र येणार आहेत.
सध्या मालिकेत त्यांच्या विवाह सोहळ्याची धमाल सुरू असून येत्या 26 फेब्रुवारी रोजी ते विवाह बंधनात अडकणार आहेत.
नुकताच त्यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला असून सध्या त्यांच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे आणि मेहंदी, हळद, संगीत असे सोहळे सुरू झाले आहेत.
नुकतेच त्यांच्या हळदीचे काही फोटो समोर आले आहेत.
ज्यामध्ये सर्वजण धमाल मस्ती करताना दिसत आहेत.
यावेळी राज आणि कावेरी प्रचंड आनंदात दिसले. दोघांच्याही प्रेमाचा प्रवास आणि वाद मग मैत्री मग प्रेम ते लग्न हा एक विलक्षण प्रवास होता.
यावेळी राज आणि कावेरीने एकमेकांच्या गालाला गल लावून हळदीचा सोहळा अधिकच रोमॅंटिक केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT