Raj Thackeray attend Virajas Kulkarni Shivani rangole wedding  esakal
फोटोग्राफी

विराजस - शिवानीला राज ठाकरेंचे आशीर्वाद, सेलिब्रेटींची उपस्थिती

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध जोडी विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हे नुकतेच विवाहबद्ध झाले.

युगंधर ताजणे

Marathi Entertainment- मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध जोडी विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हे नुकतेच विवाहबद्ध झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यांच्या (social media viral news) लग्नाचे फोटो व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी या दोन्ही सेलिब्रेटींना खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या आहेत. त्या लग्नाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही (raj thackeray) उपस्थित होते. त्यांनी या जोडप्याला आशीर्वाद दिले आहे. विराजस हा मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विराजस आणि शिवानीचा विवाह पार पडला. त्याला मराठी मालिका, चित्रपट विश्वातील अनेक सेलिब्रेटी हजर होते.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील या लग्नाला हजेरी लावत विराजस आणि शिवानीला त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT