Raj Thackeray Sakal
फोटोग्राफी

राज ठाकरेंकडून पुण्यात महाआरती, हनुमान चालीसा पठण; पाहा फोटो

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर पुण्यातील हनुमान मंदीरात महाआरतीचे नियोजन करण्यात आले होते.

सकाळ डिजिटल टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरतीचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी हनुमान चालिसाचं पठणही करण्यात आलं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे हनुमानाची महाआरती पार पडली.
राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती.
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच जर हे भोंगे उतरवले गेले नाहीत तर मशिदींसमोर लाऊडस्पिकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येतील असा इशारा राज यांनी दिला होता.
आरतीसाठी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मनसैनिकांनी राज ठाकरेंचे जंगी स्वागत केले.
या सोहळ्यासाठी मनसेकडुन जय्यत तयारी करण्यात आली होती. आरतीसाठी राज ठाकरेंनी खास भगवी शाल परिधान केली होती. आरतीनंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले.
दरम्यान या कार्यक्रमासाठी मनसैनिकांची मोठी गर्दी जमली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT