Ravichandran Ashwin Stats Against Australia Reason Of Aussies Preparing For Him IND vs AUS Test Series esakal
फोटोग्राफी

Ravichandran Ashwin : ऑस्ट्रेलिया विराट, रोहितला नाही तर अश्विनलाच घाबरण्याची 3 कारणे

अनिरुद्ध संकपाळ

भारतात दाखल झाल्यावर ऑस्ट्रेलियाने विराट, रोहित, पुजारा सोडून आर. अश्विनवर होमवर्क करण्यास सुरूवात केली आहे.

अश्विन कांगारूंच्या डोक्यात एवढ्या घुसरा आहे की त्याच्या डुप्लिकेटकडून संघाचा सराव करून घेत आहेत. कांगारू अश्विनला एवढं घाबरण्याचे कारण त्याच्या आकडेवारीत लपलेले आहेत.
1 ) अश्विन कसोटी भारताचा कसोटीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने 88 कसोटीत 449 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने जवळपास 30 वेळा एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर 7 वेळा सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.
2 ) ऑस्ट्रेलिया विरूद्ध अश्विनने 18 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 89 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दित सर्वात जास्त शिकार कोणाविरूद्ध केल्या असतील तर ते आहेत कांगारू अर्थात ऑस्ट्रेलिया.
3 ) बॉर्डर - गावसकर कसोटी मालिका ही भारतात होत आहे. अश्विनचे भारतीय खेळपट्ट्यांवर दमदार रेकॉर्ड आहे. त्याने 51 कसोटी सामने भारतात खेळले आहेत. त्यात 312 विकेट्स घेतल्या आहेत. फक्त बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा विचार केला तर 18 सामन्यात 89 विकेट्स घेतल्या आहेत. त्यातील 50 विकेट्स भारतात घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT