rcb players virat kohli glenn maxwell celebration 
फोटोग्राफी

मुंबईच्या विजयावर RCB चा जल्लोष; विराटचा जबरदस्त डान्स - Video

आयपीएलच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न हिरावले.

Kiran Mahanavar

आयपीएलच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न हिरावले. मुंबईने 5 गडी राखून दिल्लीवर विजय मिळवला. मुंबईचा हा विजय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी मोठा होता.

मुंबईच्या विजयासह विराट कोहलीचा संघ बेंगळुरू प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.
आरसीबी टीमने मोठ्या स्क्रीनवर एकत्र बसून हा सामना पाहिला.
मुंबई जिंकताच कोहली आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिससह सर्वांनी जोरदार डान्स केला.
आरसीबीने कोहली आणि इतर खेळाडूंचा आनंद साजरा करताना आणि नाचतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. फ्रेंचाइजीने काही फोटोही शेअर केले आहेत.
आरसीबीने 16 गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहून प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. याशिवाय क्रमांक 1 वर गुजरात टायटन्स (GT), क्रमांक 2 वर राजस्थान रॉयल्स (RR) आणि क्रमांक 3 वर लखनौ सुपर जायंट्स (LSG) पात्र ठरले आहेत.
मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीचा संघ केवळ 159 धावांवरच रोखला गेला.
प्रत्युत्तरात मुंबई संघाने 5 चेंडू बाकी असताना 160 धावा करत हा सामना 5 गडी राखून जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT