Irrfan khan  esakal
फोटोग्राफी

Irrfan Khan: 'तुमको याद रखेंगे गुरु', त्याच्या आठवणीनं डोळ्यांत येतं पाणी

Irrfan Khan Death anniversary top dialouges of bollywood movies all time yst88

युगंधर ताजणे

Bollywood news: बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक अशा इरफान खानची एक्झिट ही त्याच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी होती. इरफानचा चाहतावर्ग मोठा होता. (Irrfan Khan) त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. त्याचं अकाली जाणं हे सर्वांना चटका लावणारं होतं. आजही त्याच्या आठवणीनं चाहत्यांच्या डोळ्यात (Bollywood Actor) पाणी आल्याशिवाय राहत नाही, मोठ्या संघर्षाला सामोरं जात इरफाननं (Entertainment news) स्वताची वेगळी ओळख तयार केली होती. तो एक अभिजात कलावंत होता. त्यामुळे केवळ भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर इरफानच्या अभिनयाचे चाहते होते. आज त्याची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं त्याच्या काही चित्रपटांतील गाजलेले संवाद आपण माहिती करुन घेणार आहोत. जे आजही लोकप्रिय आहेत.पिस्टल की ठंडी नली जब कनपटी पर लगती है न तब जिंदगी और मौत का फर्क समझ आता है

इरफानचा हा संवाद त्याच्या द किलर या चित्रपटातील आहे. 2006 मध्ये तो प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये त्याच्यासोबत इम्रान हाश्मी, निशा कोठारी यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.

डेथ और शिट, ये दो चीजें किसी को कहीं भी, कभी भी आ सकती हैं

पीकुमध्ये इरफानला पहिल्यांदाच महानायक अमिताभ यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यात त्यानं दीपिकासोबत पहिल्यांदा स्क्रिन शेयर केली होती. वेगळ्या विषयावर आधारित पीकुला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rice Price Hike: भातावरही महागाईची धार! तांदळाच्या भावात ११ टक्क्यांची वाढ; काय आहेत नवे दर?

Phaltan News : फलटणच्या सिद्धाली शहा ‘इंटरनॅशनल बुक’मध्ये; पालिकेत २१ व्या वर्षी नगरसेविका म्हणून निवड; प्रमाणपत्र देऊन गौरव

Satara Traffic Issue : वाहनांच्या गर्दीत साताऱ्याचा कोंडतोय श्‍वास; रस्ते तेवढेच, कोंडी वाढतीच, शहर बससेवाच ठरणार उतारा

Guinea Landfill Collapse : मुसळधार पावसाचा कहर! कचऱ्याचा डोंगर कोसळला; ३० जणांचा मृत्यू, अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली

Akola Ganeshotsav Special Trains: अकोल्यातून कोकण गाठणे सोपे;गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या; नागपूर-मडगाव गाड्यांना थांबा

SCROLL FOR NEXT