vinod khanna 
फोटोग्राफी

Vinod Khann : 'त्या' चित्रपटामुळे विनोद खन्ना यांना मिळाली अभिनयक्षेत्रात येण्याची प्रेरणा

मुख्य अभिनेता म्हणून काम करण्यापूर्वी विनोद खन्ना यांनी खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती.

सकाळ डिजिटल टीम

विनोद खन्ना हे सत्तरच्या दशकातले आघाडीचे आणि हॅण्डसम अभिनेत्यांपैकी एक होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर विनोद खन्ना यांनी ‘हिरो’ म्हणून आपली छाप पाडली. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये मल्टिस्टारर चित्रपटांचा ट्रेंड आला होता. एका चित्रपटात तीन-तीन नायक त्यामुळे या नायकांच्या गर्दीतही त्यांनी ‘हिरो’ म्हणून आपले नाणे खणखणीत वाजवले. 'दयावान’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘कुरबानी’, ‘हेराफेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT