rohit sharma new record ipl 2022 SAKAL
फोटोग्राफी

Rohit Sharma : चौधरीने मुंबईच्या रोहित शर्माला केला बदकांचा बादशाह

रोहित शर्माच्या नावावर एक अप्रिय रेकॉर्ड

Kiran Mahanavar

IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि फलंदाज म्हणून आता तरी अपयशी ठरत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने चालू हंगामात आतापर्यंत खेळलेले सर्व 6 सामने हारले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 7व्या सामन्यातही संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्याच षटकात (MI vs CSK) संघाने रोहित शर्मा आणि इशान किशन असे दोन्ही सलामीवीर गमावले.(Rohit Sharma New Record IPL 2022)

सामन्याच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मा बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही.
याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर इशान किशनही पॅव्हेलियनमध्ये परतला.
रोहित शर्माच्या नावावर एक अप्रिय रेकॉर्ड
रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे.
आयपीएलच्या 220 सामन्यात रोहित एकूण 14वी वेळ शून्यावर बाद झाला.
रोहित पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर पीयूष चावला, हरभजन सिंह, मनदीप सिंह, पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू आहेत. ते प्रत्येकी 13 वेळा शुन्यावर बाद झाले आहे.
तर 12 वेळा डक मिळवणारे मनीष पांडे, गौतम गंभीर आणि दिनेश कार्तिक तिसऱ्या स्थानावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT