rohit sharma maldives holiday wife ritika sajdeh 
फोटोग्राफी

मालदीवमध्ये रोहित पत्नी रितीकासोबत दिसला रोमँटिक मूडमध्ये - पाहा Photo

दोघेही समुद्राजवळ त्यांच्या खास क्षणांचा आनंद घेत आहेत.

Kiran Mahanavar

टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या मालदीवमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आयपीएलचा थकवा दूर करण्यासाठी 'हिटमॅन' रोहित शर्मा थेट मालदीवमध्ये गेला आहे. (rohit sharma maldives holiday wife ritika sajdeh)

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी आयपीएल 2022 च्या 14 सामन्यांपैकी 10 सामने हारून आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
आयपीएलमधून ब्रेक मिळाल्यानंतर रोहित शर्मा क्षणाचाही विलंब न लावता कुटुंबासह सुट्टीवर गेला.
रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पत्नी रितिका सोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
दोघेही समुद्राजवळ त्यांच्या खास क्षणांचा आनंद घेत आहेत.
ही पोस्ट शेअर करत रोहित शर्माने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पुढच्या काही दिवसांसाठी मला एवढीच गरज आहे.'
मालदीवला पत्नी रितिका व्यतिरिक्त मुलगी समायरा देखील रोहित शर्मासोबत आहे.
टीम इंडियाला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे.
या संपूर्ण मालिकेतून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या अव्वल खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Plastic Scrap Fire: प्लास्टिकच्या साठ्याला हवा नियमांचा अंकुश अग्निप्रतिबंधक, प्रदूषण नियंत्रण परवानगी सक्तीची करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT