Rose Day 2023 Once Mughal Garden and present Amrit Udyan Why is it famous for roses Esakal
फोटोग्राफी

Rose Day 2023: एकेकाळचं मुघल गार्डन आणि आत्ताचं अमृत उद्यान; का आहे गुलाबाकरीता प्रसिद्ध?

इथे जगभरतली कित्येत सुंदर, सुवासिक आणि प्रसिद्ध पुष्पं आहेत. 

दिपाली सुसर

अमृत उद्यान हे वैविध्यपूर्ण गुलाबांसाठी ओळखला जातो. ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची आणि मुघल गार्डनचं डिझाईन केलं होतं.15 एकरांवर पसरलेल्या या बागेत ट्यूलिप, गुलाबासह विविध प्रजातींची फुले आहेत.

15 एकरांवर पसरलेल्या या बागेत ट्यूलिप, गुलाबासह विविध प्रजातींची फुले आहेत.
अमृत उद्यान गुलाबांनी बहरते तेव्हा निसर्गानं रांगोळी काढल्याचाच भास होतो. गुलाब ही या उद्यानाची खासियतत आहे.
इथे जगभरतली कित्येत सुंदर, सुवासिक आणि प्रसिद्ध पुष्पं आहेत. 
राष्ट्रपती भवनातली माळीकाम करणारी टीम हे उद्‌यान कायम ताजंतवानं ठेवायचं काम करते.
इथे गुलाबाच्या 159 प्रजाती आहेत ज्याचं एडोरा, मृणालिनी, ताज महल, आयफल टॉवर, मॉडर्न आर्ट, ब्लॅक लेडी, पॅराडाइज, ब्लू मून आणि लेडी एक्सचा समावेश आहे.या बागेत मदर टेरेसा, राजा राममोहन राय, जॉन एफ, केनेडी, महाराणी एलिझाबेथ, क्रिश्चियन डायोर अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचे गुलाबही आहेत.
मुघल शैलीत तयार केलेल्या उद्यानाचं नाव आता अमृत उद्यान असं करण्यात आलंय.
राष्ट्रपती भवनातील हे उद्यान यापूर्वी मुघल गार्डन नावाने संबोधलं जायचं. फुलांचा हा उत्सव पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. जिथे नजर फिरवावी तिथे फुलांच्या माध्यमातून नैसर्गिक रंगांची उधळणच केलेली पाहायला मिळते.
फुलांभोवती फुलपाखरांचं उडणं अधिकच मोहक वाटतं. या गार्डनमध्ये फुलपाखरंही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याला 'तितली गार्डन' असंही म्हटलं जातं.
ब्रिटिश वास्तुविशारद एडवर्ड ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची आणि मुघल गार्डनचं डिझाईन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT