Meaning of Different Color of Roses Sakal
फोटोग्राफी

Rose Day : प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला कोणत्या रंगाचा गुलाब द्याल? जाणून घ्या

Rose Day : प्रत्येक रंगाच्या गुलाबाला वेगळा अर्थ आहे. आज 'रोझ डे'च्या (Rose Day) निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला कोणत्या रंगाचा गुलाब देऊ शकता, हे जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Rose Day : गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतीक! अनेक प्रेमकथांचा उद्गाता अन् साक्षीदार होण्याचा मान फक्त गुलाबाचाच! गरिब-श्रीमंत, मोठा-लहान प्रत्येकाच्या प्रेमकथेत (Love Story) एकच गोष्ट सामायिक असते, ती म्हणजे गुलाब! तुम्हालाही प्रेम व्यक्त करायचे असेल तर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊ शकता. प्रत्येक रंगाच्या गुलाबाला वेगळा अर्थ आहे. आज 'रोझ डे'च्या (Rose Day) निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला कोणत्या रंगाचा गुलाबाचं फूल देऊ शकता, हे जाणून घेऊया. (Roses of different colors are offered for a variety of reasons)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT