sakal premier awards 2023 Esakal
फोटोग्राफी

sakal premier awards 2023: ‘सकाळ प्रीमियर’ सोहळ्यात गुणवंतांचा गौरव..

Vaishali Patil

 ‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा’ ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी (ता. १२) दिमाखात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यातील काही खास छायाचित्रे...

‘सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळ्या’चे यंदाचे तिसरे वर्ष होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अवघे तारांगण त्यासाठी डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अवतरले होते.

खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक संजय वाघुले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपट, नाट्य आणि वेबसीरिज क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. (sakal premier awards 2023)

आमदार संजय केळकर आणि अक्षय बर्दापूरकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना श्रेयस तळपदे .
यावेळी जेष्ठ कालाकांना त्याच्या उत्तम अभिनया कौशल्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. (sakal premier awards 2023)
प्रीमियर ब्रेक थ्रू अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला पीएनजी ज्वेलर्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गौरव
गायिका सावनी रवींद्र आणि खासदार राजन विचारे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मनीष राजगिरे. ब्रिगन्स नॅचरल लि. च्या व्यवस्थापकीय संचालिका शीतल आगाशे वअभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते सन्मान..
सर्वौत्कृष्ट संवाद या श्रेणीत प्रवीण तरडे यांचा अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते गौरव तर दुसरीकडे आमदार संजय केळकर आणि अक्षय बर्दापूरकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ह्यता दुर्गुळे.
प्रशांत कॉर्नरचे संस्थापक प्रशांत सकपाळ, त्यांची मुलगी ऐश्वर्या सकपाळ आणि सुप्रिया पाठारे यांच्या हस्ते गौरव तर दुसऱ्या फोटोत मी वसंतराव या चित्रपटासाठी अनिता दाते यांना प्रिमियर सर्वौत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणुन सन्मान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT