Salman Khan Birthday Bash Esakal
फोटोग्राफी

Salman Khan Birthday Bash: 'बर्थडे आहे भावाचा अन् जल्लोष साऱ्या गावाचा!' सलमानच्या पार्टीची यांनी वाढवली रंगत...

सकाळ डिजिटल टीम
शाहरुख खानही भाईजानच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला होता. शाहरुखला पाहताच सलमानने त्याला मिठी मारली. हे दोन्ही सुपरस्टार सर्व काळ्या लूकमध्ये ट्विनिंग करताना दिसले.

सलमान खान मंगळवारी 27 डिसेंबर रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, अभिनेत्याने 26 डिसेंबरच्या संध्याकाळी मुंबईत एका भव्य बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. सलमानचे जवळचे मित्र आणि बॉलिवूड सेलिब्रिटी पार्टीला हजेरी लावली.

काँग्रेस नेते जियाउद्दीन सिद्दीकी उर्फ ​​बाबा सिद्दीकी हे देखील त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीसोबत पार्टीत सहभागी झाले होते.
सलमानची एक्स गर्लफ्रेंडनेदेखील या पार्टीला हजेरी लावली होती. भाईजानच्या वाढदिवसाच्या पार्टीत संगीता बिजलानीच्या ग्लॅमरस एन्ट्रीने अचानक सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सलमान खानच्या पार्टीत रितेश आणि जेनेलिया एकत्र पोहोचले. हे जोडपे एका दिवसापूर्वी सलमान खानची भाची आयत खानच्या वाढदिवसाला त्यांच्या दोन मुलांसह दिसले होते.
सोनाक्षी, अर्पिता खान पती आयुष शर्मासोबतच सुनील शेट्टी आणि यूलिया वंतूर वाढदिवसाच्या पार्टीत दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT